संक्रांतीचा सण जवळ आला की या सणाला लागणारी मडकी लोटकी आपण बाजारातून खरेदी करतो. पण ज्याच्या हातातील कलेतून हि मडकी तयार होतात त्या कुंभार ( kumbhar ) व्यावसायिकाची स्थिती काय आहे? ही मडकी लोटकी तयार कशी केली जातात. प्रत्यक्ष पहा आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्या या रिपोर्ट मधून....