महागाईचे चटके आता सर्वसामान्यांना चांगलेच बसायला लागले आहेत. गॅसचे दर एक हजार रुपयांच्यावर गेल्याने महिलांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गॅस दर गगनाला भिडल्याने एका वेळेचा स्वयंपाक चुलीवर करत असल्याचे जळगावमधील काही महिलांनी सांगितले आहे. या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत, आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांनी....