रायगड जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यातही महाड तालुक्यात तर महापुराने हाहाकार माजवला होता. त्यातच तळई इथे दरड कोसळून ८४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता पूरग्रस्तांना मदत आणि त्यांच्या पुनर्वसनाचे नियोजन कसे असणार याविषयी महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी...