लॉकडाऊननंतरची दिवाळी, काय आहे सोने बाजाराची स्थिती?

Update: 2021-11-02 13:45 GMT
लॉकडाऊननंतरची दिवाळी, काय आहे सोने बाजाराची स्थिती?
  • whatsapp icon

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक निर्बंध होते. आता निर्बंध कमी झाले आहेत. लॉकडाऊननंतरही ही पहिली दिवाळी आहे, त्यामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदीचे वातावरण काय आहे याचा आढावा घेतला आहे, राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सराफ बाजारातून आमचे प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी....


Full View

Tags:    

Similar News