आज संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जात आहे कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्रशासकीय सेवा या व अशा अनेक क्षेत्रात दिव्यांग यांनी आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटवलेला आहे याच दिव्यांग प्रवर्गातील दृष्टी बाधित व्यक्ती कशा पद्धतीने शिक्षण घेतात या प्रवर्गाची शिक्षणप्रणाली कशी आहे? या विद्यार्थ्यांकरीता सुरु असलेली ब्रेल लिपी काय आहे? नक्की पहा डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती येथील विद्यार्थिनी पूजा टेकाम तिने दिलेली महत्वपूर्ण माहिती.