पूर्ण वेळ काम करून सुद्धा अर्ध्या दिवसाचेच वेतन - जिल्हा परिषद महिला परिचर महासंघांची तक्रार

Update: 2018-10-03 10:35 GMT

अहमदनगर जिल्हा परिषद महिला परिचर महासंघांच्या अंशकालीन महिला परिचरांनी खासदार सुप्रिया सुळे यांची श्रीगोंदा येथे भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन आज सादर केले. ह्यावेळी बोलताना महिलांनी अशी तक्रार केली असून , निर्धारित वेळेऐवजी पूर्ण दिवस काम करून घेत असून वेतन मात्र अर्ध्या दिवसाचे दिले जातं आणि अत्यल्प दिले जाते, अशी तक्रार या महिलांनी केली.

Similar News