गुढी पाडव्याच्या सणाला साखरेच्या हाराला विशेष मागणी असते. साखरेपासून हार बनवण्याच्या व्यवसायाला अनेक वर्षाची परंपरा आहे. या व्यवसायाला महागाईचा मोठा फटका बसला आहे. या व्यावसायिकांशी थेट बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...