शासकीय योजनांपासून वंचित कोकणातले गाव

Update: 2023-02-02 13:41 GMT

शोध अडगळ वाटांचा कोकणच्या विकासाच्या अंतर्गत मॅक्स महाराष्ट्रा्च्या माध्यमातून आशा गावाला भेट दिली ती अजून एकही शासकीय योजना मिळाली नाही. या गावात ना रस्ता, ना पाणी, ना अंत्यविधीसाठी स्मशानभूमी. या गावाला मॅक्स महाराष्ट्रच्या प्रतिनीधी कृष्णा कोलापटे यांनी भेट दिली पाहूयात हा वावे ढेबे धनगरवाडीचा स्पेशल रिपोर्ट....

Full View

Tags:    

Similar News