गोपीनाथ मुंडेंना या जगातून जाऊन तब्बल नऊ वर्षे उलटली आहेत.पक्ष जात संघटना यापलीकडे जाऊन कष्टकऱ्यांना आपलेसे वाटणाऱ्या नेतृत्वाची पोकळी आजही कायम आहे. मुंडे साहेब या जगात नाहीत हे सत्य अजूनही कार्यकर्ते पचऊ शकलेले नाहीत. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्त पहा मॅक्स महाराष्ट्रचा विशेष रिपोर्ट…