महागाईचे इफेक्ट : शेती करण्यापेक्षा पडीक ठेवलेली बरी, शेतकऱ्यांचा संताप

Update: 2022-04-07 12:33 GMT

पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, वाढती महागाई यामुळे सामान्यांचे बजेट बिघडले आहे. शेतकऱ्यांची अवस्था तर खूपच वाईट झाली आहे. शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे, पण शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडे सेंद्रीय शेतीचा आग्रह केला जातो, पण इथे विष उगवायला पैसे नाहीत, तर सेंद्रीय शेती कुठून करणार, असा संतप्त सवाल जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने विचारला आहे. काय आहे शेतकऱ्यांचे म्हणणे पाहा...


Full View

Tags:    

Similar News