गेल्या दीड वर्षापासून सर्वत्र ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू आहे, अशाच विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जवळ येत आहेत. शिक्षण ऑनलाईन झाल्यामुळे परीक्षा देखील ऑनलाइन व्हाव्यात ही मागणी विद्यार्थी स्तरातून काही प्रमाणात जोर धरू लागली आहे. या सगळ्यात हिंदुस्तानी भाऊ सारख्या हिंसक विकृती न कडे विद्यार्थी वळत असल्याचं आपण पाहिला आहे, या सगळ्यात विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षाच का हव्या आहेत? विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं काय आहे? यासंदर्भात पुणे येथील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...