गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटात सोनं-नाणं मोडून जगलो. शेतीत काय प्रॉफिट राहिला नाही. पदरचाटं होतं तेवढं गेलं. सोनं मोडून जगलो. नवीन लागण आता लॉकडाउन लागला तर दरात घावल का? सांगली जिल्ह्यातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांशी आमचे प्रतिनिधी राजू सकटे यांनी साधलेला संवाद..