मुंबईची नवी ओळख म्हणजे रिक्षा चालक, सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे रिक्षा चालक नियमित व्यवसाय न करता, आर्थिक संकटांचा सामना करतात, तरी देखील हाच रिक्षा चालक सीएनजीचे दर कमी व्हावेत यासाठी सरकारकडे विनवणी करत आहेत. पाहुयात या विषयाचा प्रसन्नजित जाधव यांचा स्पेशल रिपोर्ट