#WaterTaxi मुंबईकरांचा प्रवास आता पाण्यावरून

Update: 2022-11-01 15:08 GMT

मुंबईतील (mumbai)ट्रॅफिक, लोकल (local) ट्रेनला असलेली गर्दी आणि या सगळ्यामुळे प्रवासाला लागणार वेळ याचं नियोजन मुंबईकर कसे करतात हे त्यांचं त्यांनाच ठाऊक... त्यामुळे कुठेही बाहेर जायचं म्हंटल की मुंबईतील लोकं थोडा विचार करतात कारण त्यांचा अर्ध्याहून अधिक वेळ प्रवासात जातो. पण आता मुबईकरांचा त्रास कमी होणार आहे तो ही प्रवासाचा. बाकीच्यांना नाही पण मुंबईकरांसाठी हा सुखद धक्का असेल इतकं मात्र नक्की. कारण भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. कशी असणार आहे ही सेवा पहा...

Tags:    

Similar News