बाबासाहेबांच्या विचाराने प्रशासनाला घाम फोडणारी भीमाची वाघीण बनुबाई येलवे

बाबासाहेबांच्या विचाराने प्रशासनाला घाम फोडणारी भीमाची वाघीण म्हणून ओळखली जाणारी महिला म्हणजे बनुबाई येलवे. आज त्यांचा स्मृतीदिन. या स्मृतीदिनानिमीत्त मॅक्स महाराष्ट्रने बनुबाई हयात असताना त्यांच्या कार्याचा घेतलेला वेध आज आठवण म्हणून पुन्हा प्रसिद्ध करीत आहोत. नक्की पहा अन्यायाविरोधात लढणारी भीमाची वाघीण.....