पावसाळा सुरू होताच राज्यभरात रस्त्यांच्या दूरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येतो. अनेक रस्ते तर मृत्यूचे सापळे बनले आहेत. अशाच एका राष्ट्रीय महामार्गाच्या दूरवस्थेचा प्रश्न मांडला आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...रस्त्यांच्या दूरवस्थेची तक्रार केली तर कंत्राटदार तक्रारदाराकडे मिठाई आणतो पण रस्त्यांची दुरुस्ती करत नाही, असा आरोप यावेळी एका नागरिकाने केला आहे.