महागाईने गरिबांच्या ताटातून भाकरी हद्दपार, शेतकरी पुन्हा पारंपारिक पिकांच्या वळणावर
भाकरी हा सर्वसामान्यांच्या ताटातील प्रमुख आहार आहे. महागाईच्या झळा भाकरीला देखील बसल्या असून गरिबांच्या ताटातून हळूहळू भाकरी हद्दपार होत आहे. ज्वारी बाजरीच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी पुन्हा पारंपारिक धान्य पिकाच्या वळणावर आहे. पहा धनंजय सोळंके यांचा हा विशेष रिपोर्ट...