मुंबईतील वानखेडेऐवजी सीसीआय म्हणजेच ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. तर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यामध्ये २९ ऑक्टोबरला चौथा वन डे सामना पार पडणार असून त्तब्बल १२ वर्षानंतर ब्रेबॉर्न स्टेडियमवर वन डे सामना होणार आहे. तसेच नऊ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना रंगणार आहे. प्रशासकीय समितीकडून हा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.