उद्धव ठाकरे शरद पवार यांना म्हणाले, भिऊ नको मी पाठीशी आहे

आधी शरद पवार तर मग उद्धव ठाकरे पुढे, दोघेही एकमेकांना म्हणाले, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. पण नेमकं काय घडलं त्या प्रवासात? जाणून घ्या एक न ऐकलेला किस्सा ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्याकडून...;

Update: 2023-05-20 11:18 GMT

शरद पवार  यांनी उद्धव ठाकरे यांना पाठींबा देत राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण त्याआधी काही वर्षांपुर्वी शरद पवार आणि ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सरपंच परिषदेला निघाले होते. त्यावेळी अचानक उद्धव ठाकरे यांचा शरद पवार यांना फोन येतो. त्यावेळी उद्धव ठाकरे शरद पवार यांना म्हणाले, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर शरद पवार यांच्या गाडीपुढे उद्धव ठाकरे यांची गाडी गेली. त्यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि म्हणाले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्याची प्रचिती 2019 मध्ये सत्तास्थापनेच्या वेळी आल्याचं ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी सांगितले.

Full View

Similar News