सेन्सेक्स व निफ्टी मध्ये देखिल घसरण

Update: 2018-10-19 09:32 GMT

शेअर बाजारात गुरुवारी सेन्सेक्क 1037.36 अंकांनी घसरून 33,723.53 वर पोहोचला तर निफ्टी 321.5 अंकांनी घसरत 10150 च्या खाली सरकला.त्याचबरोबर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 2.55 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. देशांतर्गत बाजारामध्ये सगळीकडे विक्रीचा मारा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सेन्सेक्सवर 30 पैकी 29 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

Similar News