सध्या देशात नवीन संसद भनवनातील सिंहांची प्रतिकृती, केंद्रीय यंत्रणांचा वापर, संघराज्य पद्धतीला निर्माण झालेला धोका, या सगळ्या गोष्टींबाबत चर्चा आहे. लोकशाहीची मुल्ये, राष्ट्रीय मानचिन्ह यांचे विद्रुपीकरण केले जात असल्याचा आरोप, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे, सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...