मुस्लिम महिलांच्या फोटोंचा गैरवापर करुन सोशल मीडियावर त्यांची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अटक झाली आहे, पण या गंभीर प्रकारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन का बाळगलं आहे, असा परखड सवाल उपस्थित केला आहे लेखिका मुक्ता मनोहर यांनी....