सध्या गाजत असलेला ज्ञानवापी मशिदीचा वाद आता कोर्टात गेला आहे. याप्रकऱणात नवनवीन दावे केले जात आहेत. पण ज्ञानवापी मशिदीचे महाराष्ट्र कनेक्शनही समोर आले आहे. याच अनुषंगाने अहिल्याबाई होळकर यांनी ज्ञानव्यापी मशीद पाडून मंदिर का उभारलं नाही, याचे विश्लेषण केले आहे, संजय सोनवणी यांनी...