Russia vs Ukraine : पंडित नेहरु यांचे अलिप्ततावादी धोरण आणि आजची परिस्थिती
रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारताने काय भूमिका घ्यावी यावर बरीच मतमतांतरे व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर रशिया-अमेरिका शीतयुद्धामध्ये पंडित नेहरुंनी स्वीकारलेले अलिप्ततावादी धोरण काय होते, त्याच धोरणाचा वापर आज मोदी सरकारला करावा लागतोय का, मोदी सरकारच्या सध्याच्या भूमिकेचा अर्थ काय याचे विश्लेषण केले आहे, परराष्ट्र धोरण विश्लेषक जतीन देसाई यांनी...