Photo courtesy : social media
मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेच्या वापराबाबत जनजागृती केली जाते. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा इतिहास काय आहे आणि मराठी भाषेचे भवितव्य काय आहे, याबाबत जाणून घेतले आहे, भाषेचे अभ्यासक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...