'बुद्ध जयंती विशेष': बुद्धानं दक्षिण कोरियाला काय दिले?
दक्षिण कोरियाची राजधानी सोल मधील कॉनकुक (Konkuk) विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. जुनगुग चॉय यांची विजय गायकवाड यांनी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने दक्षिण कोरियात जाऊन घेतलेली विशेष मुलाखत... पहा फक्त मॅक्स महाराष्ट्र वर...
भारत (India)भूमीत जन्मलेल्या एका व्यक्ती पाच हजार किलोमीटर दूर असलेल्या दक्षिण कोरियाला (South Korea)गेली दीड हजार वर्ष भुरळ घालतोय.. जगण्याचा सम्यक मार्ग दाखवणारा बुद्ध 2023 मध्ये कोरियाला काय देतो? युद्ध (Cold war) प्रभावित दक्षिण कोरियामध्ये विकार मुक्त जीवन आणि शत्रूशी लढताना बौद्ध धम्माने नेमकं काय केलं? आजही लाखोच्या संख्येने दक्षिण कोरियन नागरिक भारताचे ऋणी आहेत ते कशासाठी? दक्षिण कोरिया आणि भारत द्विपक्षीय संबंधावर बुद्धिझमचा (Buddhism)कसा प्रभाव पडतो? संविधान निर्मितीनंतरही जात आणि विषमता निर्मूलन न करू शकणाऱ्या भारतासाठी आरक्षण (reservaion)किती महत्त्वाचे आहे? दक्षिण कोरियाची राजधानी सोल मधील कॉनकुक (Konkuk) विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. जुनगुग चॉय यांची विजय गायकवाड यांनी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने दक्षिण कोरियात जाऊन घेतलेली विशेष मुलाखत... पहा फक्त मॅक्स महाराष्ट्र वर...