5 राज्यांमधील निवडणुकांच्या निकालात भाजपने बाजी मारली आहे तर आम आदमी पार्टीने इतिहास घडवला आहे. काँग्रेसला नव्याने चिंतन करायला लावणारे हे निकाल ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर २०२४मध्ये पंतप्रधान मोदी या ब्रँडला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी कोणती रणनीती ठरवली पाहिजे, भाजपचा विजय झाला असला तरी ही विजयी घोडदौड थांबवणे विरोधकांना कसे शक्य आहे, येत्या काळातील राजकीय गणितं काय असू शकतात, याचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी....