लढा अंधश्रद्धेविरुद्ध : चमत्कारांमागे दडलेले विज्ञान

Update: 2021-12-10 15:34 GMT

संतांनी कुठलेही चमत्कारिक प्रयोग केले नाहीत. हे चमत्कार संतांवर लादण्यात आले आहेत. यातूनच पाण्यावर दिवे पेटवण्याचा चमत्कार साईबाबांच्या नावावर खपवण्यात आला. चमत्कारांच्या मागील विज्ञान मांडलेले आहे प्रा मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी

Full View

Similar News