ओडिशातील प्रकणात रेल्वे मंत्र्यांनी राजिनामा दिला पाहिजे-प्रवासी संघटनेची मागणी
ओडिशातील कोरोमंडल एक्सप्रेस अपघात प्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी यांनी मॅक्स महाराष्ट्रवर बोलताना केली आहे. का होतात अपघात? अपघात टाळण्यासाठी काय केले पाहिजे? यासंदर्भात बोलण्यासाठी रेल्वे संघटनेचे पदाधिकारी मधू कोटीयन, कैलास वर्मा आणि नंदकुमार देशमुख सहभागी झाले.
पहा सविस्तर चर्चा