धूळ आणि धुरामुळे 42 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पर्यावरण प्रदूषणाचा मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होवू लागला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पर्यावरण विभाग प्रमुख प्रा. विनायक धुळप यांनी मांडलेले पर्यावरणातील बदलाचे विदारक चित्र नक्की पहा