Internet आणि व्यावसायिक आरोग्य- डॉ. वृषाली राऊत
Internet आणि व्यावसायिक आरोग्य-;
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटचा वापर वाढला आपल्या व्यावसायिक आयुष्यात देखील माहीती तंत्रज्ञान महत्वाचे आहे.इंटरनेट सोबतच भावनिक स्थिरतेला आधार देण्याची जबाबदारी महत्वाची आहे. व्यावसायिक मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज ही कोरोना साथीच्या आधीपासून सुरू झाली असली, तरी गेल्या काही वर्षांतल्या आवाहनांमुळे कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य का चिंतेचा विषय ठरला आहे, त्याविषयी मार्गदर्शन केलं आहे, डॉ. वृषाली राऊत यांनी...