गेल्या काही वर्षात अडणचीत आलेल्या रूपी बँकेचे विलिनीकरण सारस्वत बँकेत करण्यात येणार असल्याची घोषणा झाली आहे. गेल्या अनेक वर्षात रुपी बँकेचे ठेवीदार आणि खातेदार प्रचंड चिंतेत सापडले होते. पण आता सहकार क्षेत्रातील मोठा ब्रँड असलेल्या सारस्वत सहकारी बँकेत रूपी बँकेचे विलिनीकरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घडामोड केवळ बँकांच्या खातेदारांसाठी महत्त्वाची नाही तर सहकार क्षेत्राच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे, याचे विश्लेषण केले बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी....