राज्याभिषेकाच्या निमित्ताने गागाभट्ट आणि टोळीने छत्रपती शिवाजी महाराजाना लुटले - डॉ अशोक राणा
राज्याभिषेकाच्या निमित्ताने गागाभट्ट आणि त्यांच्या सहकारी ब्राह्मणानी वेगवेगळे विधी छत्रपती शिवाजी महाराजांना करायला लावून, शिवराज्यातला खजिना लुटला, त्यामुळे महाराजाना राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजय करावा लागला. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ अशोक राणा यांची मुलाखत. राज्याभिषेक 6 जूनला असताना 1 जूनला करण्याचे कारण काय असाही सवाल त्यांनी केला आहे. ही अत्यंत स्फ़ोटक आणि डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत नक्की पहा