Solapur Loksabha Election 2024 | सोलापूरात शिंदेशाहीच्या अस्तित्वाची लढत

facebooktwitter-greylinkedin
Update: 2024-05-01 07:53 GMT
Solapur Loksabha Election 2024 | सोलापूरात शिंदेशाहीच्या अस्तित्वाची लढत
  • whatsapp icon

मागील २०१४ आणि २०१९ सालच्या सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोनवेळा पराभव पत्करावा लागला होता. वडिलांच्या पराभवाची सल कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मनात आहे. यंदाच्या लोकसभा लढतीत भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांना टक्कर देत त्या आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार की भाजपच पुन्हा विजयाची हॕट्रिक साधणार, याचे उत्तर या लढतीतून मिळणार आहे. पाहा सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार प्रा.रवींद्र चिंचोलकर यांचे विश्लेषण....

Full View

Tags:    

Similar News