'बेटी बचाव बेटी पढाओ' योजनेपेक्षा जाहिरातीवरच ८० टक्के खर्च

Update: 2021-12-13 11:09 GMT

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेअंतर्गत मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना सध्या चर्चेत आहे. मोदी सरकारने या योजनेसाठीच्या निधीपैकी ८० टक्के निधी हा केवळ जाहिरातबाजीवर खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा प्रकार नेमका काय आहे आणि माहिती कुणी समोर आणली, या सगळ्याचे विश्लेषण केले आहे बँकिंग तज्ज्ञ  विश्वास उटगी यांनी..




.Full View

Tags:    

Similar News