१८५७ की १७५७ स्वातंत्र्यलढा कधी सुरू झाला?

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-08-11 14:19 GMT
१८५७ की १७५७ स्वातंत्र्यलढा कधी सुरू झाला?
  • whatsapp icon

देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सध्या वेगळ्या पद्धतीने मांडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर देशाच्या स्वातंत्र्याचा लढा १७५७मध्ये सुरू झाला असली तरी त्याला सध्या धार्मिक प्रयत्न देण्याचा जो प्रयत्न होतो आहे, तो कसा चुकीचा आहे याचे विश्लेषण केले आहे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी...

Full View

Tags:    

Similar News