कोविडच्या तीन लाटांमधे अनेकांना कोरोना होऊन गेलेला आहे. कोविडोत्तर काळामधे आहारावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. कोलेस्टेरॉल चांगलं की वाईट? वाईट कोलोस्टेरॉल कमी करण्यासाठी काय खावं ? चांगल्या आणि वाईट कोलेस्टरॉलचा समतोल कसा साधावा याचं मार्गदर्शन केलं आहे, इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी....