कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये पसरत असलेला ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) भारतात पसरेल का ? त्याचा सर्वात जास्त धोका लहान मुलांना संभवतो का ? हा विषाणू कोरोनासारखा आहे की वेगळा? याची लक्षणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय का ? सर्वात आधी हा विषाणू कोणत्या देशात सापडला ? भारतात किती रुग्णांना याची बाधा झालीय? लोकांमध्ये भीती पसरू नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे ? या सर्व प्रश्नांची नीट उत्तरे मिळवायची असेल तर पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी आरोग्यविश्लेषक डॉ.अविनाश भोंडवे यांची घेतलेली मुलाखत
In the context of COVID-19, will the Human Metapneumovirus (HMPV), currently spreading in China, spread to India? Is it most dangerous for young children? Is this virus similar to COVID-19 or different? What are its symptoms and preventive measures? In which country was this virus first discovered? How many patients in India have been affected by it? What precautions should be taken to prevent panic among people? If you want detailed answers to all these questions, watch Max Maharashtra’s editor Manoj Bhoyar’s interview with health analyst Dr. Avinash Bhondwe.