Covid-19 : काय सांगते WHOची लेटेस्ट स्टडी?
Covid-19 What WHO's latest study says - Dr. Sangram Patil;
Covid-19 : काय सांगते WHOची लेटेस्ट स्टडी?
करोना व्हायरसला जगामध्ये येऊन सहा महिन्याच्यावर कालावधी होऊन गेला आहे. जीवघेण्या करोनाला हद्दपार करण्यासाठी जगभरात अनेक ठिकाणी संशोधन सुरु आहे. लवकरात लवकर यावर लस उपलब्ध होईल या अनुषंगाने अनेक देशातील संशोधक लसीचा शोध वेगाने घेत आहेत. सध्या करोनाबाबतीत WHOची लेटेस्ट स्टडी काय सांगते? हा स्टडी भारताला किती लाभदायक ठरेल? सध्या करोना रुग्णाला उपचार देणारी औषधांची काय स्थिती आहे. जाणून घेण्यासाठी पाहा डॉ. संग्राम पाटील यांचे महत्वपूर्ण विश्लेषण
पाहा हा व्हिडिओ