कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर हे खा..हे खाऊ नका.. असे सल्ले दिले जातात. कोरोना संसर्ग झाल्यानंतर सर्व प्रकारची जीवनसत्व ( विटामिन) महत्त्वाचीच आहेत. विटामिन 'डी' तुम्हाला कोरोनापासून वाचवते का? स्वस्त विटामिन 'डी' वर काय संशोधन झाले आहे? विटामिन'डी'मिळण्यासाठी काय खावे? बाहेर सूर्यप्रकाशात जाणाऱ्या लोकांनी विटामिन 'डी' घेण्याची गरज आहे का? जे लोक बाहेर पडू शकत नाही त्यांनी विटामिन 'डी' कसे घ्यावे? सगळ्या प्रश्नांची शास्त्रोक्त उत्तरं दिली आहेत... इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी..