महामारीचा खेळ संपणार कधी?

Update: 2021-07-13 05:08 GMT

कोरोनाच्या संकटाने अख्ख्या जगाला ग्रासले असताना हे संकट संपणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे? जागतिक महामारीचा इतिहास काय आहे? महामारीची साथ कशी आटोक्यात येते? डेल्टा वायरस ने जगभरात धुमाकूळ का घातला? हर्ड इम्युनिटाला मर्यादा आहेत का? पिंपरी-चिंचवड चे काय निष्कर्ष आहेत? पेंडेमिक आणि एंडेमिक मध्ये फरक काय आहे? लसीकरणाची भविष्यातील दिशा काय असेल? रोज एक कोटी लसी दिल्यामुळे इंग्लंड सारखी परिस्थिती निर्माण होईल का? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आता काय केले पाहिजे? सिरो सर्वे कशासाठी करावा लागेल? लस आणि लसीकरणाचे महत्त्व किती आहे? कोरोनाच्या तिस-या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे डॉ. संग्राम पाटील यांनी...


Full View
Tags:    

Similar News