लसीकरणाचे दोन्ही डोस झाल्यानंतरही कोरोना होऊ शकतो का? लसीकरणाने संरक्षण मिळते की नाही? संशोधन नेमके काय सांगते? लसीकरण मस्ट आहे का? लसीकरणा व्यतिरिक्त काय काळजी घ्यावी ? तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी केलेले मार्गदर्शन..