कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा त्सुनामी महाराष्ट्रातून इतर राज्यात पसरत असताना सध्या बेड,ऑक्सीजन, आयसीयू व्हेंटीलेटरसाठी झगडावं लागत आहे. कोरोना उपचारात रेमडेसवीर इजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. या औषधाला WHO ची मंजूरी आहे का? रेमडेसवीर वापरल्यानं कोरोना पेशंटला फायदा होतो का? कोणत्या पेशंटला हे इंजेक्शन द्यावं? रे मडेसवीर मिळालं नाही तर नातेवाईकांना हताश होण्याची गरज आहे का? रेमडेसवीर हे कर्मकांड होऊन डॉक्टरांचं पैसे कमवण्याचे साधन झालं का? या सगळ्या प्रश्नांची शास्त्रीय आणि तर्कशुद्ध उत्तरं ऐका डॉ. संग्राम पाटील यांच्याकडून खास मॅक्स महाराष्ट्रासाठीFull View