संपूर्ण जगाला गेल्या दोन वर्षांपासून छळणाऱ्या कोरोनाचे संकट लवकरच संपेल अशी आशा सगळ्यांना आहे. पण आता आणखी एका संकटाची चर्चा सुरू झाली आहे. चीनमधील वुहान विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी NeoCov हा विषाणू दक्षिण आफ्रिकेतील वटवाघुळांमध्ये आढळला असल्याचे सांगितले आहे. पण या विषाणूची मानवाला लागण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. NeoCov विषाणूबद्दल अधिकृत माहिती नेमकी काय आहे, याचा मानवाला खरंच धोका आहे का, याचे सविस्तर विश्लेषण केले आहे डॉ. संग्राम पाटील यांनी...