कोरोनाची तिसरी लाट, लहान मुलांची काळजी कशी घ्याल?

आपल्या मुलांना तिस-या लाटेत करोना होणार नाही आणी झालाच तर काय करायच याची तयारी कशी कराल सांगताय महाराष्ट्र शासन व युनिसेफ वरिष्ठ सल्लागार डॅा मृदुला फडके.;

Update: 2021-06-25 04:50 GMT

कोरोनापासून बचावासाठी SMS तंत्राचा वापर सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायजर योग्य आहार घ्या, बाळाला स्तनपान आवश्यक लहान मुलाला कोरोना झाला तर आधी घरातील आजी-आजोबांना वेगळे करा. लहान मुलाला कोरोना झाला तर वडिलांनी आई आणि बाळ यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. कोरोना झाला तरी आईला नवजात बाळापासून वेगळे करु नये, कोवीड बरा झाल्यानंतर इतर आजारांचा धोका असल्याने मुलांकडे लक्ष द्या. लहान मुलांची कोरोनावरील लस ऑगस्टनंतर येण्याची शक्यता

Full View
Tags:    

Similar News