श्वसनशक्ती कशी वाढवता येते? – डॉ. संग्राम पाटील

Update: 2022-01-27 07:14 GMT

कोरोनामुळे फुफ्फुसांचे आरोग्य, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि कोरोना झाल्यानंतर श्वसन शक्तीवर होणार परिणाम हे अनेक मुद्दे समोर आले. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि फुफ्फुसांचे आरोग्य जपायचे असेल तर श्वसनाचा व्यायाम कसा केला पाहिजे याची सोप्या शब्दात माहिती दिली आहे, लंडनहून डॉ. संग्राम पाटील यांनी...

Full View

Tags:    

Similar News