उ.प्रदेशात भाजपच्या मंत्र्याने राजीनामा का दिला? हवेचा अंदाज काय?

Update: 2022-01-12 04:44 GMT

उ.प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मोर्य यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. या घडामोडींचा अर्थ काय, याचा भाजपवर काय परिणाम होईल याचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी...

Full View

Tags:    

Similar News