आरक्षणाचं झालं काय ? नाथ जोग्यांपर्यंत आलंच न्हाय...

Update: 2024-01-07 20:46 GMT

भगवे वस्त्र धारण करून गावोगाव भजन गात भिक्षा मागणारा नाथजोगी समाज मुख्य प्रवाहापासून कोसो दूर उपेक्षित जीवन जगत आहे. काय आहे या समाजाची स्थिती ? त्यांच्या समस्या काय ? याबाबत थेट पालात जाऊन त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी...


Full View




Tags:    

Similar News