You Searched For "Russia"

अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांचा विरोध झुगारात रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या संघर्षात अनेकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धामुळे तिसऱ्या महायुद्धाची सुरूवात झाली आहे का, अशीही भीती व्यक्त होते आहे....
25 Feb 2022 5:47 PM IST

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये विमानतळ बंद करण्यात आली आहेत. लोक आहे तिथेच अडकून पडले आहेत. युक्रेनमध्ये शिक्षणानिमित्त गेलेले सुमारे २० हजार विद्यार्थी सध्या अडकले आहेत. यामध्ये...
25 Feb 2022 5:22 PM IST

रशिया आणि युक्रेन या दोन देशांत युध्दाला सुरूवात झाल्याने जगाचे टेन्शन वाढले आहे. तर जगाची दोन गटात विभागणी होण्यास सुरूवात झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे...
25 Feb 2022 7:28 AM IST

रशियाने गुरूवारी सकाळी युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडीमीर झेलेन्सकी यांच्या सल्लागाराने दिल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले...
24 Feb 2022 7:19 PM IST

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा युक्रेनने दिला होता. त्यानुसार आता युक्रेनने रशियाची ५ लष्करी विमानं पाडल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या लुहान्स्क भागात...
24 Feb 2022 12:59 PM IST

रशिया आणि युक्रेन मध्ये निर्माण झालेल्या तणाव निवळण्याची चिन्हं दिसत नसताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक पार पडली. भारताने या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. युक्रेन व आसपासच्या...
22 Feb 2022 11:07 AM IST