You Searched For "max maharashtra news updates"

परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रासप नेते महादेव जानकर यांची गाडी अडवून गाडीची तपासणी केल्यामुळे मध्यरात्री परभणीत चांगलंच वारावरण तापलं होतं. यावेळी महादेव जानकर यांनी आरोप केला आहे की,...
25 April 2024 2:37 PM IST

सोलापूर/अशोक कांबळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र निवडणुकीसाठी पात्र ठरून देखील सोमवारी त्यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या...
24 April 2024 8:02 PM IST

EVM आणि VVPAT प्रकरणी आज 2 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावनी होणार आहे, सुनावणीचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला होता त्यामुळे आज निकाल नेमका काय असेल हे बघण उत्सुकतेचं ठरणार आहे. EVM आणि VVPAT संदर्भात...
24 April 2024 12:02 PM IST

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात 'आंबेडकराईट स्टुडंटस ऑफ कोलंबिया'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समारोहात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर लेखक व वक्ते जगदीश अशोक ओहोळ यांनी...
24 April 2024 10:27 AM IST

मंत्रालयातील बँकेतून शालेय शिक्षण विभागाचे पैसे चोरीला गेल्याची धक्काधायक बातमी पुढे आली आहे. ज्यामध्ये राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून बनावट स्टॅम्प, चेक आणि स्वाक्षरीचा वापर करून चार...
23 April 2024 1:06 PM IST

सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यावर बंडखोरीप्रकरणी काँग्रेसकडून कारवाई होणार असल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा ही...
23 April 2024 12:16 PM IST

जगातील एक बडे उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी आपला नियोजीत भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहे म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे...
21 April 2024 9:45 PM IST

मराठा समाजासाठी राज्यव्यापी आंदोलन उभं करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात मराठा समाजाच्या संवाद बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी जरांगे पाटील...
21 April 2024 6:35 PM IST